STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

वनवास

वनवास

1 min
341

तुझे ते नियम पाळले मी सतत 

खोटं कधी बोललो नाही,

अन सत्य कधी सोडलं नाही


पण काय मिळालं रे नशिबी 

फक्त वनवास आणि वनवास॥ 


दगडाचा देव माझा तू 

दगडासारखाच राहिलास

काय हाल झाले जीवनाचे 

खेळ हा का? मांडिलास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy