STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Action

3  

Sanjay Ronghe

Abstract Action

उत्तर मग देता येत नाही

उत्तर मग देता येत नाही

1 min
352

कामाचा गराडा इतका की

उत्तर मग देता येत नाही ।

मनात तर असते खूप सारे

वाटतं लिहावे शब्द काही ।

लिहायचे काय सुचतही नाही

विचार पडतो मग असाही ।

त्यातच जातो विसरून सारे

हरवून जातो मग तुझ्यातही ।


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract