STORYMIRROR

Vaishali Nikam

Children

3  

Vaishali Nikam

Children

उंदिरमामा

उंदिरमामा

1 min
234

बाप्पाजवळचा उंदिरमामा पहा कसा दिसतो

दहा दिवस बाप्पाजवळ शांत बसून असतो

नाहीतर घरी येऊन धुडगूस घालतो

घरातल्या सगळ्यांना कामाला लावतो

कपडे, वायरी, पुस्तके सगळेच कुरतडून ठेवतो

सगळे निस्तरताना आमच्या नाकीनऊ आणतो

तरीपण बाप्पाला घरी घेऊन येते स्वारी

दहा दिवस आनंदाची असते वेगळीच खुमारी


Rate this content
Log in

More marathi poem from Vaishali Nikam

Similar marathi poem from Children