STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

3  

Pavan Kamble

Romance

तू तीळ मी गूळ●●

तू तीळ मी गूळ●●

1 min
681

तू तीळ मी गूळ 

माझ्यासोबत राणी

तू गोड गोड बोल..


तुझ्यासाठी आणलंय मी

माझ्या प्रेमाचं हे फुल

माझ्यसंगे तू आता थोडातरी डूल..


मनात थोडा भर माझ्या प्रेमाचा तू गोडवा 

पायात तुझ्या घाल तू माझ्या 

नावाचा एक जोडवा..


तोंडात तुझ्या भरवतो मी

तिळगुळाचा एक खडा

तुझ्यासाठी आहे मी थोडा वेडा..


तुझ्या माझ्या मनाची ही गोडी

मकरसंक्रांतीला तुझ्या गालावर

खुप शोभुन दिसते ही लाली..


तुझ्या गालावरचा आहे मी एक तीळ

तू माझ्या ओठांवरील गूळ

तू तीळ मी गूळ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance