तुलाही येते का आठवण..?
तुलाही येते का आठवण..?
आयुष्यातील त्या प्रत्येक क्षणा मध्ये
तु हवा होतास.,
जिथं फक्त तुला बघितल्या वर .,
मन माझं सगायच
हे आख्खा आयुष्य मला फक्त.,
तुझ्यासोबतीन घालवायच .,
खरंच तु हवा होतास ...,
तुलाही येते का रे आठवण..?
रिमझिम पावसात माझ्यासाठी भिजणारा
माझ्या आयुष्यातील एकमेव व्यकती म्हणजे तुच होतास ,
तुला सांगायचं होतं ..,
की स्वत: पेक्षा जास्त तुझ्या भावना.,
तुझा विश्वास., तुझं प्रेम. जपल रे.,
नकळत तुझ्यवर एवढ प्रेम झाल की .
की आज आयुष्यात एकही पाऊल .,
तुझ्याविना जगण जमतच नाहीय
खरंच तु हवा होतास...,
तुलाही येते का रे आठवण..?
मी भाडल्यावरही फक्त, मला मनवण्यासाठी
माझ्या आवडीचा शट॔ घालून आलेला.,
खरंच सांगायचं होत तुला बोलायचं तुझ्याशी.,
भांडायचं.,खुप प्रेम करायचं.,
खुप क्षण घालवायचे तुझ्य सोबत.,
मला फक्त एक क्षण घालवायचा.,
जगायचा., सांगायचा., आभासाचा.,
खरंच तु हवा होतास .,
तुलाही येते का रे आठवण..?
आयुष्यातील प्रत्येक क्षणा मध्ये .,
तुलाही येते का रे आठवण..,?
