STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

तुलाच मागणे माझे

तुलाच मागणे माझे

1 min
200

दाखवू कसे मी

किती प्रेेेम केले

झेलू वार सारे

असे का दूर झाले


किती खोल जखमा

वेदना तुनेच दिली

घेवू प्रीत माझी

सावली सोडून गेेेली


नको त्रास देवू

खु छळ झाला

तुला सांंगणे माझे

गुन्हा काय केला


सोबत रहा जराशी

नको हात देवू

येतात असेच अश्रुु

नको जवळ घेवू


तुझ्यात माझे जगणे

तुझ्यात मी असणे

जळताना देह माझा

पाहून दूर बसणे


सुटली गाठ या जन्मी

पुढल्या जन्मी बांंधुन घे

तुलाच मागणेे माझे

आठवण तुझ्यात राहू दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance