तुझीच
तुझीच
तू लिहितोस किती तेज
मला रे तुझ्या कवितांचं क्रेज
माझं जग तू
मी झाले रे तुझ्यासाठी चेंज
माझं प्रेम नको करू एक्सचेंज
रडते मी आज रे एकटी ठाय ठाय....
तू लिहितोस किती तेज
मला रे तुझ्या कवितांचं क्रेज
माझं जग तू मी तुझीच
गरीब गाय गरीब गाय....

