तुझी प्रीत..
तुझी प्रीत..
1 min
243
सोबत नसतेस तरी,
तुझा स्पर्श जाणवतो…
का? आजही हा जीव,
तुझ्यासाठी तळमळतो…
तुझ्या आठवणींचे
दुःख आहे जीवघेणे
कितीही सावरले तरी
हा जीव तुझ्याच प्रीतीकडे वळतो....