STORYMIRROR

Anuja Darvekar

Romance

2  

Anuja Darvekar

Romance

तुझी माझी प्रीत

तुझी माझी प्रीत

1 min
3.6K


 

तुझी माझी प्रीत दोन समांतर रेषा

आयुष्यात मीलनाची उरलिच नाही आशा

तरंग प्रवाहात होतो एकरूप

समांतर रेषांना मीलनाचे अप्रुप

रेषा जुळल्या नाहीत म्हणून निराश का व्हावं

मनानी  मनाला समजून तरी घ्यावं

नियतिचाच सारा खेळ आपळ केवळ अपवाद

पुढील जन्मीच्या सारिपाटी तुलाच घालीन साद

 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance