STORYMIRROR

Kartik tarwal Kartik Tarwal

Action

2  

Kartik tarwal Kartik Tarwal

Action

तुझी माझी मैत्री

तुझी माझी मैत्री

1 min
76

तुझी आणि माझी मैत्री

समुद्रातील लाट जणु!!

प्रत्येक क्षण जगताना

आनंदाने उसळणारी!!


तुझी आणि माझी मैत्री

ऊन्ह आणि सावली जणु!!

सतत सोबत असताना

साथ न सोडणारी!!


तुझी आणि माझी मैत्री

मन आणि भावना जणु!!

मी न बोलताही

सगळे समजून घेणारी!!


तुझी आणि माझी मैत्री

गीत आणि सूर जणू!!

मधुर शब्दांच्या साथीने

जीवन सुंदर करणारी!!"


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action