Kartik tarwal Kartik Tarwal
Children Stories
मैत्री नको फुलासारखी ,
क्षणभर सुगंध देणारी ।।
नको ती सूर्यासारखी,
सतत तापलेली ।।
नको हवी चंद्रासारखी,
दिवसा साथ न देणारी ।।
मैत्री मला अशी हवी की ?
सुखात सुख देणारी ,
आणि दुःखात साथ देणारी ।।
मैत्री
तुझी माझी मैत...