तुझे शब्द
तुझे शब्द
शब्द तुझ्या कवितेतील
बनावसं वाटतं
अलवार कागदावर
उमटावसं वाटतं
भाव मनातले
रेखाटावसं वाटतं
तुझ्या ह्रदयाचा
ठाव घ्यावसं वाटतं
मुकपण थबकलेलं
वाहवसं वाटतं
अविरत तुझ्यासाठी
बरसावसं वाटतं
शब्द तुझ्या कवितेतील
बनावसं वाटतं
अलवार कागदावर
उमटावसं वाटतं
भाव मनातले
रेखाटावसं वाटतं
तुझ्या ह्रदयाचा
ठाव घ्यावसं वाटतं
मुकपण थबकलेलं
वाहवसं वाटतं
अविरत तुझ्यासाठी
बरसावसं वाटतं