STORYMIRROR

Kanchan Gade

Romance

3  

Kanchan Gade

Romance

तुझ रूपाच चांदणं

तुझ रूपाच चांदणं

1 min
193

तुझ्या रूपाचा चांदणं....तुझ ते गोड गोड बोलणं....नजरेनं समोरच्याला घायाळ करणं...त्याच्या अंतकरणात बसून हुकूम गाजावनं....आपल्याला हवा तस वागावनं....आपलंसं करून घेणं.....

नकळत...तुझ्याकडे नजर जाणं...डोळ्याला हवंस वाटणार... तुझ रूप...मनाला घायाळ..करून टाकणारं...

तू...तुझ...ते सुंदर अस रूप... हवं हवसं वाटणं.....मानला मोहून टाकणार...

तुझा..नकळत...हवे सारखा स्पर्श होवा...आणि अंगावर शहारे उभे राहावे... तसं तुझ ते मनाला भावणार ....आकर्षित करणार .....रूप/रूपडं..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance