तुझ हसण
तुझ हसण
माझे दुःख विसरवनारा तुझ हसण
माझ्या मनाला चाहुल लावणारा तुझ हसण
माझ्या आयुष्यातील एक अनमोल रत्न म्हणजे तुझ हसण
माझ्या कानात ऐकू येणारा मधुर गाणं म्हणजे तुझ हस
जेव्हा तेव्हा बघाव वाटत तुझ हसण
न बोलता बघत रहाव तुझ हसण
तू न बोलताच तुझ्या मनातला सांगत तुझ हसण
माझ्या मनाला वेड लावत तुझ हस
माझ्याशी बोलताना ऐकू येणार तुझ सुंदर हसण
मला एका अटुत नात्यात बांधून ठेवणारा तुझ हसण
मला नव्याने प्रेमात पाडणार तुझ हसण
माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तर देणारा तुझ हस
माझा जीव घेणार तुझ हसण
घावावर औषध बनणार तुझ हसण
माझ्या मनाची धडधड वाढवणार तुझ हसण
शेवट पर्यंत ऐकत रहाव तुझ हसण।

