STORYMIRROR

early bird

Tragedy

3  

early bird

Tragedy

टाळणं

टाळणं

1 min
251

एखाद्याच टाळणं खुपच सोपं असत 

टाळण्याचा मन समजून घेणं कठीण असतं

आणि त्याहूनही कठीण असतं

कारण न सांगता टाळणे

काहीतरी सांगून गप्प झालेली चूक

आपण बदलू तरी शकतो पण

जर सांगता टाळले गेलं की

नातं पण हळूच टाळल जात

नकळत ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy