Yogesh Khalkar
Tragedy
आल्या असंख्य लाटा
सर्वकाही घेवून गेल्या
झाले उध्वस्त जीवन
जगण्याच्या आशा संपल्या
तरी जगणं आहेच
उरतील फक्त आठवणी
त्यानेच जीवन जगायचं
या प्रत्येकाच्या आयुष्यात
असं कधीतरी घडायचंच
तरी जगणं सोडायचं नसतं
होळीचे रंग
सुकलेल पान
चित्रपट
पुस्तकं
दिवाळी
रक्षण
जादूचा दिवा
आहार
दिवस
प्रगती
जिकडे-तिकडे कचऱ्याचे ढीग पॉलीथिन जसे हवेत उडतात पॉलीथिनमधले भरलेले खाद्यपदार्थ भूकेजलेले मो... जिकडे-तिकडे कचऱ्याचे ढीग पॉलीथिन जसे हवेत उडतात पॉलीथिनमधले भरलेले खाद्यपद...
शपथ शब्द कुणाचा, इथे माय होतो तर मित्र तोशी त्याला, आसवांची साक्ष देतो शपथ शब्द कुणाचा, इथे माय होतो तर मित्र तोशी त्याला, आसवांची साक्ष देतो
हाल सोसवेना आता कसं सुटणारं कोडं, घालतोयं तो आशेनं देवालाच रे साकडं. हाल सोसवेना आता कसं सुटणारं कोडं, घालतोयं तो आशेनं देवालाच रे साकडं.
निसर्गचक्राला पर्याय असे पशुपक्षी वनराई अाहे जगाची शान, निसर्गचक्राला पर्याय असे पशुपक्षी वनराई अाहे जगाची शान,
दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी
बळीराजा म्हणतात मला आता कितीही येऊ दे संकट दुष्काळाला मात देण्यास आता कसली आहे कंबर बळीराजा म्हणतात मला आता कितीही येऊ दे संकट दुष्काळाला मात देण्यास आता कसली आह...
प्रेम वा देव जातीमुळे सगळेच खोटे ठरले. प्रेम वा देव जातीमुळे सगळेच खोटे ठरले.
केलेला वेळ, गुदमरल्या सारखही होत असेल तरी तू श्वास मिळवतोस रोजची जिंदगानी ही म्हणून दुसर्या दिवस... केलेला वेळ, गुदमरल्या सारखही होत असेल तरी तू श्वास मिळवतोस रोजची जिंदगानी ही म...
मानवी मूल्ये आणि सामाजिक उपलब्धी यांच्यातील अंतर्विरोध मानवी मूल्ये आणि सामाजिक उपलब्धी यांच्यातील अंतर्विरोध
तेव्हा एक भिकारी माझ्याकडे भाकर मागत असतो... मी त्याला काहीच देत नाही, बघत सुद्धा नाही त्याच्याकडे.... तेव्हा एक भिकारी माझ्याकडे भाकर मागत असतो... मी त्याला काहीच देत नाही, बघत सुद्...
अतित्वाची लढाई अतित्वाची लढाई
तुझी सुटका झाली असं तू समजू नकोस, तू जोपर्यंत त्यांना माणूस मानत नाही तोपर्यंत त्यांचं दारिद्र्य फ... तुझी सुटका झाली असं तू समजू नकोस, तू जोपर्यंत त्यांना माणूस मानत नाही तोपर्यंत...
कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग
शेतकऱ्याची बिकट अवस्था शेतकऱ्याची बिकट अवस्था
भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा
स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर
राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय
शेतकरी बाप आणि त्याच्या राबण्याची व्यथा शेतकरी बाप आणि त्याच्या राबण्याची व्यथा
मुखवटे घालून फिरणारा माणूस. मुखवटे घालून फिरणारा माणूस.
दिसले भिंतीवर दुभंगलेल्या माणूसपण माठलेले अश्रूही भिन्न दिसले डोळ्यात साठलेले दिसले भिंतीवर दुभंगलेल्या माणूसपण माठलेले अश्रूही भिन्न दिसले डोळ्यात साठलेले