STORYMIRROR

Durga Deshmukh

Romance

4  

Durga Deshmukh

Romance

तो आल्यावर

तो आल्यावर

1 min
384

तो आल्यावर


नयनात अश्रु तरळले तो समोर आल्यावर

आठवणीची दशा संपली तो आल्यावर


स्वप्नात नेहमी यायची दुखाची क्षण

स्वप्नच गायब झाली तो आल्यावर


केला श्रृंगार काजळ लाली वेणी गजरा

खुलले सौंदर्य लाजून हसले तो आल्यावर


जीवन हे मनाचे भास किती रंगवत बसते

चेहर्‍यावर आनंद मावेना मात्र तो आल्यावर


दुर्गा देशमुख


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance