STORYMIRROR

Durga Deshmukh

Others

3  

Durga Deshmukh

Others

कधी कधी

कधी कधी

1 min
2

जीवनात कधी कधी 

मिळते हे जीवनात. प्रेम कधी कधी रूसवे फुगवे हे होतात प्रेमात कधी कधी वाट तिची पहातांना. थकतात डोळे कधी कधी नजरेस नजर मिळतांना. पापण्या झाकतात कधी कधी मन तिला आठवतांना भिजते गाल कधी कधी चिडुन भांडण करताना. दिसते छान कधी कधी तु माझी मी तुझा म्हणतांना सुटतात हात कधी कधी सहज नजर पडतांना. मनात बसते कधी कधी समोर कधी दिसतांना. डोळे भिजतात कधी कधी वाजत गाजत दारातून. डोली जाते कधी कधी पुन्हा खुना दिसतांना आठवते तिच कधी कधी

दुर्गा देशमुख 


साहित्याला गुण द्या
लॉग इन