STORYMIRROR

Sangit Kadu

Romance

0  

Sangit Kadu

Romance

ती....

ती....

1 min
1.2K


सौम्य रुपेरी नाजूक कोमल स्पर्श होतो मला

स्पंदने हृदयाची देती सहवास मला ।।धृ।।

येता तू स्वप्नी माझ्या खूप काही बोलावे,

बोलून झाले तरीही खूप काही उरावे

दिसता तू माझ्या मनी मजसी भुलवावे ।।।१।

प्रश्न पडती माझिया मनी उत्तरे काही मिळेना,

स्पंदने बोलती हृदयाची तेही काही कळेना

लपुन राहती मनचे मोती माझ्या हृदयाच्या खुणा ।।२।।

उडाली फुलपाखरे हृदयाच्या फुलावरची,

गाती गोड रुपेरी गाणी फक्त तुझिया रुपाची

सांगती फुलपाखरे तुच माझिया हृदयाची ।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Sangit Kadu

ती....

ती....

1 min वाचा

Similar marathi poem from Romance