STORYMIRROR

Sagar Gangurde

Romance Others

3  

Sagar Gangurde

Romance Others

'ती' आणि कविता

'ती' आणि कविता

1 min
209

अलगद डोळे मिटावे 

नजरेस 'तरंग' पडावे

नजरेतील तरंगांनी 

कागदास भिजवावे

कागदावर तयांनी

ऐसे रूप बदलावे

त्याने 'तरंग' वाचावे

अन् 'तिने' कविता व्हावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance