तिच्याविना
तिच्याविना
तुझी ओढणी मला सारखे
इशारे करते
तुझी आठवण सारखी माझ्या
अवती भवती फिरते
आयुष्य माझं कठीण जगणं
साजणे तुझ्याविना.....
आठवण आज आल्या तुझ्या
प्रेमाच्या खाणाखुणा
मन माझं लागेना साजणे
तुझ्याविना...
तिचे ते नयन नशीले मनातून
जात नाही
माझं प्रेम ती माझ्याकडे परत
का येत नाही
दारूही मिळेना मला दुकानात
तिच्याविना.....

