STORYMIRROR

S K

Romance Others

3  

S K

Romance Others

सुंदर मन

सुंदर मन

1 min
308

सुंदर अशा मनावर राज्य आहे तुझं...

डोळ्यातील पाण्यात रुप आहे तुझं....

गुलाबाच्या पाकळ्यागत ओठ आहे तुझ....

सुदंर अशा मनावर राज्य आहे तुझ.....

फुलपाखरा सारखे विहरणे आहे तुझ....

खळखळत्या पाण्यात रुप आहे तुझ.....

गर्द राईत चिलबिल आहे तुझ.......

दाटलेल्या ढगात प्रेम आहे तुझ...

दुर वरील डोंगरदर्यात नाव आहे तुझ.....

कोकीळेच्या आवाजात गाणं आहे तुझ.......

शब्दसुमनात रस आहे तुझ......

पानाच्या सावलीत रंग आहे तुझ.....

सुंदर अशा मनावर राज्य आहे तुझं.....


Rate this content
Log in

More marathi poem from S K

Similar marathi poem from Romance