STORYMIRROR

Reshma Joshi

Inspirational

3  

Reshma Joshi

Inspirational

स्त्री... म्हणजे ती...

स्त्री... म्हणजे ती...

1 min
171

शब्दात आपुलकी 

मनात प्रेम 

डोळ्यात अश्रू 

अन् ओठांवर हसू 

नाकावर रुसवा 

ती म्हणजे स्त्री...


कर्तृत्वावर जगणारी 

उंच झेप घेणारी 

मागे वळून न पाहणारी 

सतत झटत राहणारी 

ती म्हणजे स्त्री...


आपुलकीचे शब्द हवेसे असणारी 

सतत संसारात अन् कामात रमणारी 

कुटुंबासाठी सगळा जीव 

ओतून टाकणारी 

कधीच न थकणारी 

ती म्हणजे स्त्री...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational