NIKHITA DAKHORE
Tragedy
आज मुक्तपणे सुखाने
जळत होते माझे सरण...
कैफ संपली श्वासांची
गोड झालं माझं मरण...
तुझं माझं नात...
मैत्री असावी
रक्ताच्या पली...
नको लुबाडणारे...
तुझ्या माझ्या...
आनंदाच्या गाव...
शब्दांच्याच ब...
मैत्री तुझी म...
मैत्रीच्या गा...
कवच बसवू आपण
नका हो आई-बाबा मारू मला पोटात; घेऊन जन्म मलाही येऊ द्या जगात मुलगा अन् मुलगीच्या सारख्याच असतात ... नका हो आई-बाबा मारू मला पोटात; घेऊन जन्म मलाही येऊ द्या जगात मुलगा अन् मुलगी...
हौस पुरवण्यासाठी त्यांची, मी माझी हौस मारली। आज औषधासाठी पैसे मागता, त्यांनी माझी लायकी काढली। हौस पुरवण्यासाठी त्यांची, मी माझी हौस मारली। आज औषधासाठी पैसे मागता, त्यांनी मा...
मी ही नाव माझे बदलून पहावे म्हणतो नशीब थोडेसे, आजमावून बघावे म्हणतो मी ही नाव माझे बदलून पहावे म्हणतो नशीब थोडेसे, आजमावून बघावे म्हणतो
प्रभातसमयी पुढे दिसतसे सुरेख रांगोळी अंगणभर .. प्रभातसमयी पुढे दिसतसे सुरेख रांगोळी अंगणभर ..
आतल्या आतच पोखरतो आपल्या माणसांतील परकेपणा. आतल्या आतच पोखरतो आपल्या माणसांतील परकेपणा.
माझ्या या मनाला का वेडी आस लावलीस माझ्या या मनाला का वेडी आस लावलीस
पीक बरे आले तरी भाव होती खूप कमी स्वप्न मोठे बघितले त्याची कुठे आहे हमी सर्व जगाचा पोशिंदा म... पीक बरे आले तरी भाव होती खूप कमी स्वप्न मोठे बघितले त्याची कुठे आहे हमी स...
मखमली ते आठव आले फिरून स्वच्छंद मखमली ते आठव आले फिरून स्वच्छंद
माहेरची आठवण सरता सरे ना, आईचा चेहरा डोळ्यासमोरून हलेना, माहेरची आठवण सरता सरे ना, आईचा चेहरा डोळ्यासमोरून हलेना,
ओंजळीतल्या सुमनांतूनी मज काटेच होते बोचलेले । का आजही डोळ्यांत माझ्या क्षण तुझे मी वेचलेले ।। ओंजळीतल्या सुमनांतूनी मज काटेच होते बोचलेले । का आजही डोळ्यांत माझ्या क्षण तुझे...
स्वप्नातल्या सुखाला, सोडून चाललो मी जंजाळ आसवांचे, तोडून चाललो मी स्वप्नातल्या सुखाला, सोडून चाललो मी जंजाळ आसवांचे, तोडून चाललो मी
नाही दुरडीत भाकर कोपऱ्यात रिकामी घागर निजली उपाशी पोरं तुला नाही का पाझर नाही दुरडीत भाकर कोपऱ्यात रिकामी घागर निजली उपाशी पोरं तुला नाही का पाझर
कसे कळावे त्याला आता अंतःकरणी जागा नाही कसे कळावे त्याला आता अंतःकरणी जागा नाही
काळजात ह्या कुठारी बांध घालिती बोलांना काळजात ह्या कुठारी बांध घालिती बोलांना
कसलं रामराज्य आणि कसलं काय ? खऱ्याच खोटं,लबाडाचं तोंड मोठं कसलं रामराज्य आणि कसलं काय ? खऱ्याच खोटं,लबाडाचं तोंड मोठं
सल जुनी अंतरीची या काहुन अनोळखी नाते जगती सल जुनी अंतरीची या काहुन अनोळखी नाते जगती
घामाचं पाजून पाणी शिवार फुलविला निर्दयी पावसानं बांध सारा नासविला इपरित कसं झालं जीव लागं झुरणील... घामाचं पाजून पाणी शिवार फुलविला निर्दयी पावसानं बांध सारा नासविला इपरित कसं ...
समदी नखित्रं कोरडी चालल्या , आन डोळं बी त्याच्यावानीच.. कोरडं...! समदी नखित्रं कोरडी चालल्या , आन डोळं बी त्याच्यावानीच.. कोरडं...!
अनोळख्या वाटेवर भेटती ओळखीचे दुवे आठवणी जगतील गळती कणभर आसवे अनोळख्या वाटेवर भेटती ओळखीचे दुवे आठवणी जगतील गळती कणभर आसवे
मनात माझ्या तू, कधी रमलीच नाही...! मनात माझ्या तू, कधी रमलीच नाही...!