STORYMIRROR

मी मधुरा

Romance

3  

मी मधुरा

Romance

स्पर्श 2

स्पर्श 2

1 min
280

तुझ्या आठवणी म्हणजे..समईत तेवणारी मंद वात

तुझ्या आठवणी म्हणजे...चांदण्यांच्या विळख्यातली रात 

तुझ्या आठवणी म्हणजे...रोज एकांतावरली मात 

तुझ्या आठवणी म्हणजे...निरभ्र आकाशाची साथ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance