STORYMIRROR

Anil Kadam

Romance

3  

Anil Kadam

Romance

श्रावणातला मोर

श्रावणातला मोर

1 min
242

ऊधाणलेल्या सागरावर

 वादळवारा घनघोर गं.. 

प्रेमात तुझ्या नाचणारा मी

 श्रावणातला मोर गं...


 गळ्यात तुझ्या लटकणारा

 मी मोत्यांचा हार गं

रणरणत्या ऊन्हामधली

 तु पावसाची सर गं


हेरुन एकट दोघांना 

आली पावसालाही लहर गं

 नखशिखांत भिजऊन त्याने

केला बघ कहर गं 


शिशीरातली थंडी तू अन् 

मी आंब्याचा मोहोर गं 

नजर तुझी जीवघेणी अन् 

केस काळेभोर गं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance