STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

शब्द फुलांची गुंफन

शब्द फुलांची गुंफन

1 min
339

शब्द फुलांची गुंफन करतांना

एक एक फुल तुझ्याच नावाचं

कोस दर कोस दूर असलो जरी गंधाळणं त्याचं,

प्रेम प्रितीच्या गावाचं पाकळी न पाकळी

रूप तुझे कधी हसरे,कधी लाजरे

केसांत तुझ्या माळल्याली आठवणींचे गोड गजरे

वेलीसम बांधल्या गेली आयुष्याशी माझ्या

अश्या बेड्या या काळजीच्या

नको समजू बंधनाच्या

दरवळ तुझी मनमोहनारी मज प्रेमाने गंधाळलेली

सौंदर्याचं लेणं तूझ्या

लाज ही ओशाळलेली

भुंग्यापरी अडकलोय मी

हास्यरूपी जाळ्यात

या प्रेम एव्हढे ह्रदयात

तूझ्या ओसंडून वाहती दाही दिशा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance