STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Others

2  

Sanjay Ronghe

Abstract Others

सांगू कसे तुम्हाला

सांगू कसे तुम्हाला

1 min
156

सांगू कसे मी तुम्हाला

समजावू कसे मनाला ।

मनात काय माझ्या

कळतच नाही कुणाला ।

जुनेच भाव या मनात

ठेवू कुठे त्या नव्याला ।

आनंद असेल जिथे

नसेल वाव दुःखाला ।

फुलवू सारे आयुष्य

नसेल कमी सुखाला ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract