STORYMIRROR

Amol Korade

Romance Tragedy

4  

Amol Korade

Romance Tragedy

सांग ना...

सांग ना...

1 min
811

सांग ना...

सोबत मी नसताना

मनात सदैव मी राहतो ना?


सांग ना...

गर्दीतून कधी जाताना

एकटेपणाचा भास होतो ना?


सांग ना...

आठवणींत माझ्या रमताना

ओठांवर हसू अन् डोळ्यांत

आसू येतात ना?


सांग ना...

सांगणार ना?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance