STORYMIRROR

Ganesh More

Romance

0  

Ganesh More

Romance

"सांग ना सखे"

"सांग ना सखे"

1 min
1.3K


रोजच्या रोज कॉलेजला येणं-जाणं आडमुठ्यासारखं चालुच होतं

सखे तुला रोज-रोज पाहणं घड्याळातली वेळ पहिल्यासारखं होतं


'घड्याळ क्वचितच समोर दिसायचं' आणि

वेळेबरोबरच प्रश्नचिन्ह असणारी स्वप्नंही दाखवुन जायचं


सांग ना सखे कधी हे घड्याळ माझ्या मनगटावर येऊन बसायचं ?


सखे मी ही सिंगलच आहे, तुझ्यात पाहतोय माझी अर्धांगिनी


सांग ना सखे किती दिवस पाहायचे आपण डेझची रिकामी पडलेली चॉकलेटचे कागद आणि गुलाबाच्या पाकळ्या..?


सखे माझा महारोगी रोगीग्रस्त चेहरा आ-वासुन पाहतोय तुझ्यात माझी अर्धांगिनी

सांग ना सखे कधी होशील तु माझी सहचारीणी


सोन्याचा पिंजरा बनवुन ठेवलाय मी तुझ्यासाठी


सांग ना सखे कधी बंदिस्त होशील त्याच्यात तु आयुष्यभरासाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance