STORYMIRROR

anand baraskar

Romance

3  

anand baraskar

Romance

पुनःश्च प्रेम इशारा

पुनःश्च प्रेम इशारा

1 min
799



माझ्या जिंदगीच्या गाडीमध्ये

तुझ्या प्रेमाचा अत्तर हाय

अन तुझ्या प्रेमळ ओठांवर

माझ्या इश्काला जुडवण्याचं उत्तर हाय....


हवं तर सोडून दे

तुझा वेळ तरी शांत जाईल

पण जिकडं जाशील तिकडं

आपली आठवण मात्रं कायम राहील


भांडणं तर होतात साजने

हेच तर प्रेमाचं गाणं हाय

ज्यात रंग हि नाही अन ढंग हि नाही

असलं कुठं राहणं हाय


मला माहित आहे जरी तू रुसलीस

तरी तुझ्या मनाच्या किनाऱ्यावर माझंच गाव हाय

अन तुझ्या ओठांच्या दरवाज्यावर

फक्त माझंच नाव हाय.


तुझं सगळं ठाऊक हाय

रागवतीसहि, चिडतीसहि

पण तुला माझी कधी दया येत न्हाय

व शेवटी माझ्या शिवाय तुला या जगात

कुठंच करमत न्हाय......




Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance