प्रतिकार अंधाराचा
प्रतिकार अंधाराचा
1 min
27.8K
मला लोक नेहमी म्हणायचे कि
तू तुझ्या जीवनात अंधार
केलास पण तेच जीवन
सारखं सारखं मला आठवण
करून सांगतं कि याच अंधाराच्या
जीवनात तुला दिवा बनून प्रकाश
टाकण्याची संधी दिलियाय..
