STORYMIRROR

Lakhan Sajole

Inspirational

3  

Lakhan Sajole

Inspirational

पर्यावरण

पर्यावरण

1 min
283

पर्यावरण म्हणजे काय 

हेच कुणाला कळेना

सांगत- सांगत जाय 

निसर्गाला साथ मिळेना।।१।।


    वृक्षांचे महत्व 

   हे पण समजेना 

  फळातील जीवनसत्व

   रसायणात मिळेना ।।२।।


काळ आला हो कसा आता 

पर्यावरणाचा खातमा झाला

ऑक्सिजनाला विकत घेता

माणसाने हा वेळ आणला ।।३।  


     आता ही वेळ गेली नाही      

        वृक्ष रोपण करा

   पर्यावरणासाठी वेळ द्या काही

कवी सांगतो कास तुम्ही वृक्षांची धरा।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational