प्रणय
प्रणय
आज सूटू दे हे भान
आज मोकळे आहे रान
मिठीत येसी आज प्रिये
मिटू दे आज तहान
आज एक होऊ दे हे अंग
आज छेडू दे नवतरंग
भिजू दे कामपावसात प्रिये
मन झाले ओले चिंब
आज मिटू दे ही भूक
आज माफ कर तू सर्व चूक
प्रणय करीत आज प्रिये
होऊन जाऊया एकरूप
आज विसर वेऴेचे भान
आज लावित सर्व मी ञाण
देईन सर्व सूख तूला प्रिये
राञ करील तूझी छान
आज असणार मोठी राञ
जागे असणार आपले नेञ
हे तारे सूद्धा लाजतील आज प्रिये
पाहून आपल्याला एकमेकात मग्र

