STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

प्रीत

प्रीत

1 min
274

नयन गुपित सांगत आहे तुझे

वाट पाहते आहेस तु

कोणाची तरी……

का लपवतेस भावना तुझ्या मनात,

जर प्रीत जागली आहे

प्रेमाची  तुझ्या अंतरी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance