STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Romance

3  

Rahul Ingale Patil

Romance

प्रेमरंग आपल्या दोघाचा उमटला

प्रेमरंग आपल्या दोघाचा उमटला

1 min
215

थेंब पावसाचा पडता अंगावरी 

आठवणीचा गुलाब मनी फुलला. 

नभी सप्तरंगी इंद्रधनु उगवला

प्रेमरंग आपल्या दोघाचा उमटला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance