STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Romance

3  

NIKHITA DAKHORE

Romance

प्रेमभाव

प्रेमभाव

1 min
351

प्रेमभाव कळायला 

गरज असते 

भावना समजून घेण्याची...

मोर कुठं वाट बघतो 

पिसारा फुलवायला

त्या वेड्या श्रावणाची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance