प्रेमाची सरी
प्रेमाची सरी


पांघरलेल्या धुक्यात असतो तुझा सहवास
नकळत मनाला ओढ लाऊन जातो तुझा सुवास
चिंब भिजलेल्या क्षणांना गंध तुझाच ध्यास
या शब्दरुपी सरीत मी तुझाच खास....!!
पांघरलेल्या धुक्यात असतो तुझा सहवास
नकळत मनाला ओढ लाऊन जातो तुझा सुवास
चिंब भिजलेल्या क्षणांना गंध तुझाच ध्यास
या शब्दरुपी सरीत मी तुझाच खास....!!