STORYMIRROR

Harshad Molishree

Romance

5.0  

Harshad Molishree

Romance

प्रेम...

प्रेम...

1 min
784


प्रेम हे संदेश जाणून.... त्याने भर भरून वाचलं

कथन केल्या नंतर कळलं की जे वाचलं ते कधीच न साठलं....

प्रेम हे संदेश म्हणून कोणी मनात तर कोणी जीवनात आणलं

कथन केल्या नंतर कळलं की जे आणलं ते कधी न थांबलं.....

प्रेम हे रंग म्हणून त्यांनी त्याचं जीवन रंगवलं...

जतन केल्या नंतर कळलं की ज्याला रंग म्हणलं ते रंग कधीच ना ठरलं....

प्रेम हे विश्वास म्हणून त्यांनी ओळखलं....

पण ज्याला विश्वास म्हणलं ते विश्वास खरा नाय ठरला....

प्रेम हे स्वाश म्हणून त्यांनी जीवनात ओळलं...

पण ज्याला स्वाश म्हणलं ते स्वाश एका ओळीतच दमला....

प्रेम हे जीवनभर चा साथ मानून त्यांनी हाथ धरला....

पण ज्या साथ चा त्यांनी हाथ धरला ते एक पाऊलं पण नाही चालला....

प्रेमाची भावना त्याची मनातच रहायली... शेवटी चूक त्याचीच निघाली...

आखं आयुष्य ज्या सोबत घडवण्याचं स्वप्न बघितलं

त्यांनीचं त्याच्या स्वप्नयांना आग लावली...


Rate this content
Log in

More marathi poem from Harshad Molishree

Similar marathi poem from Romance