STORYMIRROR

Pratiksha Parab

Romance Tragedy

2  

Pratiksha Parab

Romance Tragedy

प्रेम देणे जमले नाही

प्रेम देणे जमले नाही

1 min
2.7K


अश्रूंच्या परडित हसू देने जमले नाही

दिग्नतात जाता जाता पाउल वळविणे जमले नाही

संवादात बुडालो शब्द ऐकणे जमले नाही

तू प्रेमात सर्वस्व दिलेस,मज साथ देने जमले नाही

तुझ्या मादक श्वासाला बाहूपाशात घेणे जमले नाही

सुखद आठवणींची शिदोरी दिलीस..मज प्रेमळ क्षण देने जमले नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance