प्रेम अस का तस ?
प्रेम अस का तस ?
कस असत ! कस कस असत ?
अस असत ! का ? तस असत ?
प्रेम कस असत ? प्रेम कस असत ?
भूरळ पडावी,
का ? भूलवाव ?
वेड लागाव, का ?
लावाव ?
अस असत ! का ? तस असत !
कस कस असत...... ?
झोप उडावी, का ?
उडवावी ?
आपण पडाव, का ?
पाडाव ?
अस असत ! का ? तस असत !
कस कस असत.....?
नजर गुंतावी, का ?
चोरावी ?
मन हराव, का ?
जिंकाव ?
कस असत ? कस कस असत ?
अस असत, का ? तस असत ?
प्रेम कस असत ? प्रेम कस असत ?