STORYMIRROR

Vedashree Vyas

Abstract

3  

Vedashree Vyas

Abstract

फुलासम फुलायचे

फुलासम फुलायचे

1 min
131

किती जरी आली मेघ 

नाही डगमगायचे पंख

करूनी स्थिरउंच उंच

उडायचे खेळ दिवस रात्रीचा

तेज सूर्याचे घ्यायचे सरीमध्ये

पावसाच्या मनसोक्त भिजायचे 

येता चैत्र पालवी 

रान हिरवे व्हायचे बीज होऊन

मातीत येता सरी उगायचे 

आले जरी किती वारे

हात हाती द्यायचे

नाते जोडून धरे शी 

डर सारे जिंकायचे 

तम करण्यास दूर

वाती सम जळायचे

देण्या सुगंध जगास

फुलासम फुलायचे


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Abstract