पडू दे...( चारोळी.)
पडू दे...( चारोळी.)
पडू दे...
भेगाळलेली जमीन
सांगते करूण कहाणी !
तळपते ऊन्हात मी
पडू दे पाऊस पाणी...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.27एप्रिल2019.
पडू दे...
भेगाळलेली जमीन
सांगते करूण कहाणी !
तळपते ऊन्हात मी
पडू दे पाऊस पाणी...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.27एप्रिल2019.