पाऊस
पाऊस


एका पावसात एकदा
भेटली एक परी
एकाच छत्रीत भिजलो
अर्धा, गंमत होती न्यारी,
दूर ती गेली तेव्हा
पाऊसच आला सावरायला
मला कुठे येत होते
अश्रू आपले आवरायला,
माझ्याबरोबर तो पण
रडत आहे
म्हणूनच कालपासून
सारखा पडत आहे
एका पावसात एकदा
भेटली एक परी
एकाच छत्रीत भिजलो
अर्धा, गंमत होती न्यारी,
दूर ती गेली तेव्हा
पाऊसच आला सावरायला
मला कुठे येत होते
अश्रू आपले आवरायला,
माझ्याबरोबर तो पण
रडत आहे
म्हणूनच कालपासून
सारखा पडत आहे