पाऊस प्रेमाचा
पाऊस प्रेमाचा
चिंब चिंब पडणाऱ्या पावसात
तुझ्यासोबत भिजु वाटतय
पण तू हसून लाजशील म्हणून
तुझ्यासोबत भिजायला मन माझं घाबरतंय...
चिंब चिंब पडणाऱ्या पावसात
तुझ्यासोबत भिजु वाटतय
पण तू हसून लाजशील म्हणून
तुझ्यासोबत भिजायला मन माझं घाबरतंय...