पाऊस आणी तू
पाऊस आणी तू
सारखचं वाटतं पाऊस पडावा,
तू सोबत असताना
लाज ओढावीस तू ओठी
पावसाचा थेंब झेलताना...
सारखचं वाटतं पाऊस पडावा,
तू सोबत असताना
लाज ओढावीस तू ओठी
पावसाचा थेंब झेलताना...