STORYMIRROR

Sanjay Ronghe

Tragedy Inspirational

3  

Sanjay Ronghe

Tragedy Inspirational

पाहू कुठे मीच मला

पाहू कुठे मीच मला

1 min
353

पाहू कुठे मीच मला

सांगू कसे मी तुला ।

बघतो मी जेव्हा जेव्हा

दिसतो ना मीच मला ।

आरसाच जणू हा समोर

होतो त्यात मी खुला ।

मन हे वेडे किती

घेई झोके होऊन झुला ।

दवळतो किती सुगन्ध

येतो कुठून सांग फुला ।

रूप रंग खुलले किती

बघतो मीच सदा तुला ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy