STORYMIRROR

Jaishree Ingle

Inspirational

3  

Jaishree Ingle

Inspirational

मुठीत

मुठीत

1 min
201

सारी दुनिया मी जिंकेन एक दिवस 

दिवस जरी किती आले माझ्यावर वाईट 

वाईट ना मी कधी काही केलं 

केलं मी जे काही ईमानदारीनं....


ईमानदारीनं हाती यश दिलं 

दिलं ना यश मिळवताना दु:ख कोणाला 

कोणालाही विचारा काय असतं यश 

यश म्हणजे जगाला करणं मुठीत वश...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational