मणी
मणी
मी वाफ बनून वादळ
बनत होतो
मी आनंदात त्यांच्यासाठी
कोसळत होतो
दूषित केल जमिनीतून पाईपात सोडल
मला रोगी म्हणतात
कोणाच्या ना ध्यानी मणी मी.....
मी जर वाळून गेलो सार
संपून जाईल
मग सांगा महाराष्ट्राच काय
होईल
मला संभाळून ठेवा जीव घेईन
मला रोगी म्हणतात
तुमच्या स्वप्नांची राणी मी....
