STORYMIRROR

Sanjay Ronghe

Inspirational

3  

Sanjay Ronghe

Inspirational

मनावर सय्यम माझा

मनावर सय्यम माझा

1 min
266

सोडू नकोस ताबा

मनावर संयम माझा ।

सुचेना मजला काही

जीव तुजवर माझा ।

बघतो स्वप्न किती मी

वाटे त्यात मीच राजा ।

राणी तू ग आहे माझी

मनात भाव नाही दुजा ।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational